कर्वे रोडवर मृत्युंजय मंदिर चौकात लसिकरणाचे हे फ्लेक्स अशा रितीने लावले आहेत की पदपथ दोन्ही बाजूंनी बंद झाला आहे. ऐन रहदारीच्या चौकात पादचारी रस्त्यावर उतरून चालतात. फलक लावताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याचे भान राखणे गरजेचे आहे. महापालिकेने हे फलक हटवून पदपथ रिकामे करावेत.
फ्लेक्समुळे फुटपाथ बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2021, 5:32 am