कर्वे रस्त्याशेजारील कालवा रस्त्यावर यश एलिना सोसायटीजवळ हा टेम्पो अनेक महिन्यांपासून पडून आहे. महापालिकेने या टेम्पोवर नोटीसही लावली आहे. या ठिकाणी कचरा साठला असून टेम्पोला धडकून एका रिक्षाचा अपघातही झाला आहे. महापालिकेने हा टेम्पो हलवून रस्ता रिकामा करून संबंधित मालकाला दंड करावा.
बेवारस टेम्पो हलवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2022, 5:32 am