भुयारी मार्ग बंदचकोथरूडकर्वे रस्त्यावर डहाणूकर कॉलनीलगतच्या चौकात महापालिकेने मोठा खर्च करून भुयारी मार्ग उभारला. परंतु, हा भुयारी मार्ग कायमच बंद असतो. शहरात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. मग एवढा खर्च करून भुयारी मार्ग बांधण्याचे प्रयोजन काय? शिवाजी पठारे
भुयारी मार्ग बंदच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2021, 5:31 am