धायरी नऱ्हे रस्ता रस्त्याचे डांबरीकरण केव्हा धायरी- नऱ्हे रस्त्यावर पारी कंपनीजवळील रस्ता सततच्या खोदकामामुळे नेहमीच मुरुमरहित आणि कच्चाट राहिला आहे. मोठे बांधकामाचे डंपर, ट्रक, टँकर तर यांच्यासाठी तर हाच नेहमीचा रस्ता असल्यामुळे हा रस्ता गजबजलेला असतो. तसेच नऱ्हे भागात बऱ्याच शाळा आहेत. प्रशासनाला एखादी गंभीर घटना घडल्यावरच जागं येइल का? जागरूक नागरिक
रस्त्याचे डांबरीकरण केव्हा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2022, 5:32 am