आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अनेक जण नो पार्किंगच्या पाट्या सोसायटीच्या परवानगी शिवाय लावतात. पेस्ट कंट्रोलवाले आवारातील टपाल पेटीवर स्टिकर लावून विद्रुपीकरण करतात. यावर बंदी आणणे गरजेचे आहे. अर्थात महावितरणच्या डीपी वरील जाहिरातीवर काही कारवाई होत नाही तर यावर काय होणार ... हे गैरप्रकार थांबवले पाहिजेत.
विना परवानगी जाहिरात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2021, 5:32 am