कुंपणासाठी काटेरी झाडे पिंपरी चिंचवड - पिंपळे सौदागर येथील शिवारचौकात सिग्नलवर सुशोभीकरण म्हणून अत्यंत बारीक व तीक्ष्ण काटे असलेले निवडुंग लावले आहेत. हा चौक कायम गजबजलेला असतो. त्यामुळे हे काटे टोचून अपघाताची शक्यता आहे. ही झाडे हटवून अन्य साधी झाडे लावावीत.एक नागरिक
शिवारचौक,पिंपळेसौदागर सिग्नलवर धोकादायक काटेरीझाडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2018, 5:38 am