सरकारी वाहनाचे बेकायदेशीर पार्किंग पुणे - सातारा रस्त्यालवरील सिटीप्राइड सिनेमाकडे जाणाऱ्या पदपथावर महाराष्ट्र शासन असे लिहिलेली सरकारी गाडी उभी करण्यात आली होती. पादचारी मार्ग नागरिकांना चालण्यासाठी असताना हे बेजबाबदार सरकारी अधिकारी असे बेशिस्त पार्किंग कसे करतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. अनिकेत खराडे
सरकारी वाहनांचेच बेकायदेशीरपणे पदपथावर पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2018, 5:48 am