शिवाजीनगर तसेच पुणे स्टेशन येथे नियमांचे सहजपणे उल्लंघन होत आहे. लोक सर्रास वेळ वाचविण्यासाठी रुळांवरून पलीकडे जातात. पोलिसांनी तसेच रेल्वेने कडक दंडाची अमंलबजावणी करावी. नागरिकांनी रेल्वे पादचारी मार्गाचा वापर करावा थोडया वेळासाठी अपघाताला आमंत्रण देऊ नये.
नियमांचे सहज उल्लंघन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2019, 5:39 am