आंबेगाव खुर्दजांभुळवाडी रोडवरील वसुंधरा सोसायटीकडे जाणाऱ्या दिशेला रस्त्यांच्या मध्यभागीच वीजेचा डिपी बसवलेला आहे. रात्रीच्या वेळी तो पटकन निदर्शनासही येत नाही. या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. अपघात टाळण्यासाठी महावितरण विभागाने या डीपीची जागा बदलावी.
Electric Box (DP) need to shift to reduce accident
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2018, 5:33 am