धायरी - नऱ्हे रस्त्यावरील कैलास जीवन फॅक्टरी ते भवानी स्वीट मार्ट चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. जागोजागी पसरलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच, या रस्त्यावर चिखल झाला असून, स्वच्छताही करण्यात आलेली नाही.
कचऱ्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 5:42 am