शिवाजीनगर पदपथावर अतिक्रमणेजंगली महाराज रस्त्यावरील स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उभारलेल्या पदपथांवर अनधिकृत व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. स्थानिक व्यक्ती हप्ता घेऊन त्यांना संरक्षण देत आहेत. महापालिकेकडून या अनधिकृत विक्रेत्यांवर काहीही कारवाई केली जात नाही. पालिका कधी जागी होणार ?रोहित अगरवाल
पदपथावर अतिक्रमणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2019, 5:46 am