शास्त्री रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्यपुणे - संपूर्ण शास्त्री रस्त्यावर अलका सिनेमापासून दांडेकर पुलापर्यंत प्रचंंड अतिक्रमणे झाली आहेत. त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या स्टॉलधारकांवर पालिका कारवाई कधी करणार ?सुहास महाजन
अतिक्रमणाचा कळस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2017, 5:36 am