ढोले पाटील रस्तापदपथावर अतिक्रमणया परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या दारात पदपथावर शेड उभारण्यात आली आहे. त्यामुळे या अत्यंत वर्दळीच्या परिसरात पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. महापालिकेने दखल घेऊन कारवाई करावी. अरिफ मुजाहिद
पदपथावर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2019, 5:41 am