पर्वती पायथापदपथावर अतिक्रमणनिलायम सिनेमा ते पर्वती उड्डाण पूल या पदपथावर भाजीवाले, फळवाले यांनी अतिक्रमण केले आहे. अगदी मुतारीच्या शेजारीच भाज्या ठेवलेल्या असतात, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. तरी त्वरित कारवाई करावी ही विनंती.अभिजित भागवत
फुटपाथवर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2019, 5:34 am