महापालिकेने लाखो रुपये खर्च करुन पदपथांचे सुशोभिकरण केले आहे. मात्र त्यांचा वापर पादचाऱ्यांऐवजी इतरांनाच होतो आहे. सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठाजवळ फर्निचर दुकान चालकांनी टाकाऊ फर्निचर पादचारी मार्गावर ठेवले आङे. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्यांना अडथळा होतो आहे. या दुकानदारांवर वेळेच बंधन घालणे गरजे आहे.
पदपथावर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2019, 5:46 am