गुलटेकडी पदपथावर अतिक्रमणगिरीधर भवन चौक सॅलिसबरी पार्ककडून गिरीधर चौकात येताना चौकाच्या कोपऱ्यावर पदपथावर अतिक्रमण झाले आहे. पदपथावरच दुकान थाटल्याने पादचारी मार्गावरून चालणे अवघड झाले आहे. प्रशासनाने कारवाई करून पादचारी मार्ग मोकळा करावा, ही विनंती. अशोक नाकते
पदपथावर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2019, 5:44 am