येथील गुरुद्वारा चौकातील प्रमुख रस्त्यांच्या पदपथांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. याचा त्रास नागरिकांसह दुकानदारांनादेखील होत आहे. मात्र, पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पालिकेने विक्रेत्यांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे.
पदपथावर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2020, 5:47 am