लोगो - इम्पॅक्टआंबेगाव खुर्दअखेर पथदिवे लागले- आंबेगांव खुर्द मधील जांभुळवाडी रस्त्यावरील श्रीव्यंकटेश लेक लाईफ सोसायटी ते दरी पुलापर्यंत पथदिवेच नव्हते. याबाबतचे वृत्त मटा सिटीझन्स रिपोर्टरमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने येथे पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. त्याबद्दल मटा व महापालिकेचे आभार. चंद्रकांत गुरव
अखेर पथदिवे लागले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2021, 5:33 am