पटवर्धन बाग रस्त्यावरील चौकात विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, वाहतूक कोंडीतही भर पडत असते. वारंवार असा अनुभव येऊनही चौकात वाहतूक पोलिस दिसत नाही. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
बेशिस्त वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Sep 2019, 5:43 am