रस्त्यावर मांडव घालण्यासाठी, फलक लावण्यासाठी खोदकाम करायला महापालिका आणि न्यायालयानेही बंदी आणली आहे. तरी देखील शहराच्या अनेक भागात सर्रास रस्ता खोदून खांब उभारून त्यावर फलक लावलेले दिसतात. यामुळे रस्ताच्या दुरवस्था होते आहे. या लोकांवर कारवाई का होत नाही
flex menace
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2018, 5:34 am