भटकी जनावरे रस्त्यावरपुणे - सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात मुख्य चौकात दररोज सायंकाळी भटकी जनावरे येतात. अनेकदा ती रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होतेच, परंतु, अपघाताचाही धोका आहे. त्यावर योग्य कारवाई केली जावी. उदय यार्दी
भटकी जनावरे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2018, 5:34 am