औंध येथील साकारण्यात आलेल्या स्मार्ट पदपथांवर तेथील दुकानदार आक्रमण करीत आहेत. दुकाच्या बाहेर पुतळे, कर्मचारयांच्या सायकल, दुचाकी लावलेल्या असतात. एका दुकानाबाहेर पदपथावर टेलरिंग सेक्शन सुरू आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांनीही या जागांवर अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होते आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दखल घ्यावी.
फुटपाथवर आक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2018, 5:33 am