सातारा रस्तापदपथावर पार्किंग येथील वाळवेकर लॉन्स परिसरातील पदपथांचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्याचा लाभ पादचाऱ्यांऐवजी वाहनचालकच घेत आहेत. या पदपथावर मोठ्या प्रमाणावर दुचाकी पार्क केल्या जात आहेत. वाहतूक पोलिस याकडे लक्ष देतील का ?विद्या शिराळकर
footpath used for parking.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2019, 5:41 am