रस्ता नेमका कोणासाठी पुणे - शहरातील अत्यंत वर्दळीच्या लक्ष्मी रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पार्किंगला जागा मिळत नाही. तसेच कारचालक रस्त्यावरच गाडी उभी करतात, त्यामुळे हा मुख्य रस्ता नक्की कोणासाठी आहे, तेच कळत नाही. प्रशासन त्याकडे लक्ष देईल का संभाजी पिलाणे
रस्ता नेमका कोनासाठी ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2018, 5:43 am