पुणेचारचाकी चालकांची मनमानी पुणे - रस्त्याच्या कॉर्नरपासून १५ मीटर अंतरापर्यंत चारचाकी वाहने पार्क करता येत नाहीत. परंतु, बहुसंख्य वाहनचालक या नियमांचा भंग करून मनमानी पद्धतीने गाड्या लावतात. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. शरच्चंद्र कुलकर्णी
four wheeler parking
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2018, 5:31 am