सातारा रोडवर बालाजी नगरचा बस स्टॉपमुळे दररोज प्रवाशआंच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या रस्त्यावर बीआरटीचे काम सुरू आहे. तरी देखील मूळ स्टॉप हटवला आहे. त्यामुळे लोकांना रस्ता ओलांडून बस पकडायला जावे लागते आहे. पीएमपी प्रशासन प्रवाशांचा अपघात होण्याची वाट पाहते आहे का.
प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2018, 5:35 am