अ‍ॅपशहर

शिवणे ग्रामपंचायत टाकतेय नदीपात्रात कचरा

Maharashtra Times 16 Jan 2017, 12:51 pm
पुणे : शिवणे ग्रामपंचायतीकडून नदीपात्रात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो. या बद्दल ग्रामपंचायत, आमदार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नाही. या कचऱ्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. पावसाळ्यात सर्वत्र दुर्गंधी पसरते. लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage
शिवणे ग्रामपंचायत टाकतेय नदीपात्रात कचरा



- ज्ञानेश्वर देवळालीकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज