अ‍ॅपशहर

रस्त्यावरील कचरा पडूनच

Maharashtra Times 23 Jan 2017, 9:19 am
सिंहगड रोड : स्मार्ट सिटीची स्वप्न रंगवली जात असताना शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात बहुतांश भागात इतस्तः टाकलेला कचरा ही मोठी समस्या आहे. बसस्टॉपजवळ कचरा टाकणे हे तर अगदी नेहमीचे झाले आहे. सकाळी साडे दहापर्यंत कचरा उचलला जात नाही आणि अर्ध्या तासात पुन्हा रस्त्यावर कचरा असतोच. महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage
रस्त्यावरील कचरा पडूनच



- उदय यार्दी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज