हडपसर. पूणे सोलापूर रोडवर 15 नंबर व हडपसर परीसरात निवडणूकापूवीॅ बसवलेले कचराकुंडी निकृष्ठ दजाॅचे आहेत त्या कचराकुंडया गायब झालंय त्यामुळे कचरा अस्ताव्यस्त पडून घाणीचे साम्राज्य पसरते तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चांगल्या दजाॅचे कचराकुंडी बसवून स्वछ् भारत साठी साथ दयावी हिच अपेक्षा. समाधान खरात हडपसर
कचराकुंडी गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2017, 5:36 am