खराडीतील झेनसार चौकाकडून थिटे नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोक कचरा टाकतात, आणि कचरा गोळा करणाऱ्या गाडीची वेळ जमत नसल्याचे सांगतात. परिणामी या रस्त्यावर कचरा वाढतो आहे. त्यामुळे या शेजारी लागून असलेल्या मैदानाची थोडी जागा कचरापेटीसाठी दिल्यास रस्ता मोकळा राहील.
रस्त्यावरील टाकलेला कचरा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2018, 5:35 am