आशियाना पार्क : औंधमधील आनंदवन क्लबच्या विरूद्ध बाजूस ऐन वस्तीमध्ये कचरा फेकला जातो आहे. सध्या पावसामुळे त्यामध्ये पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव होतो आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घ्यावी. - आशा बस्ते
कचऱ्यामुळे औंधमध्ये डासांचा प्रादुर्भाव
Maharashtra Times 28 Jul 2016, 5:53 pm