महर्षीनगरमध्ये घाणीचे साम्राज्यपुणे - प्रभाग क्रमांक २८मध्ये (महर्षीनगर) कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संत ज्ञानदेव शाळेसमोर नाल्याच्या बाजुला कचराकुंडी कायम कचऱ्याने भरलेली असते. येथील स्वच्छतागृहाचीही स्वच्छता होत नाही. त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देतील का ?अमोल तुजारे
महर्षीनगर मध्ये घानिचे साम्राज्य.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2017, 5:38 am