गोटीरामभैय्या चौकातील चेंबरचे झाकण खचले असून या चौकातून नेहरु रस्ता मंडई रामेश्वर चौक ते स्वारगेट शिवाजी रोडला जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सतत असते. मंडईला भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी असते. रात्रीच्या अंधारात जर हे खचलेले चेंबर दिसले नाही तर वाहन चालकाचा अपघात होऊ शकतो. महापालिकेच्या संबंधित विभागाने दखल घ्यावी
गोटिरामभैय्या काची चौकातील चेंबरचे झाकण खचले!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Mar 2020, 5:46 am