बंडगार्डन पोलिस स्टेशनसमोर जिल्हा परिषद येथील उताराच्या रस्त्यावर सरकारी गाडी वाहतुकीस अडथळा होईल, अशी थांबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता एकेरी वाहतुकीचा केल्याने येथे दुहेरी पार्किंगची सोय उत्तम झाली आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा सरकारी गाड्याही घेत आहेत.
सरकारी गाड्यांचा वाहतुकीस अडथळा
Maharashtra Times 13 Feb 2017, 3:00 pm