हडपसर येथील गाडीतळ येथे सोलापूर रस्त्यावर अमरनगरी ते रमानंद कॉम्प्लेक्स येथे रोज रस्त्यावर मंडई भरत असून त्यामुळे रहदारीस अडथळा होतो आहे. वाहने लावण्यासाठी देखील येथे जागा उरत नाही. भाजी विक्रेते जाताना कचरा तसाच टाकून जातात. त्यामुळे अस्वच्छता होते आहे.महापालिकेने कारवाई केल्यास दहा मिनिटात भाजी वाले पुन्हा येऊन बसतात. यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा.
hadapsar madhe rastyawar mandai
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2019, 5:40 am