ही बेवारस गाडी काही महिन्यापासून बिबवेवाडी येथील पुजा पार्क परिसरात पडून आहे. या गाडीवर धुळीचे थर साठले आहेत. तसेच गाडीशेजारी कचराही साठतो आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बेवारस गाड्या धोकादायक आहेत. महापालिकेने अथवा गाडी मालकाने ही गाडी उचलावी आणि रस्ता लवकरात लवकर रिकामा करावा.
बेवारस गाडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2019, 5:44 am