बाजीराव रोड ते रतन सायकल मार्ट चा सिमेंटचा रस्ता मनपा ने केला,त्याचा सगळा उतार बाजीराव रोडकडे केला अाहे,बाजीराव रोडच्या तोंडाशी एक ड्रेनेज केले अाहे ते पावसाळ्यापूर्वी साफ न केल्यामुळे सगळे गटाराचे व पावसाचे पाणी अामच्या वाड्यात शिरुन सर्वत्र तळे झाले अाहे,सकाळी रस्ता झाडणारी बाई कचरा ड्रेनेजमधे ढकलते,ड्रेनेज लाईन साफ कधी करणार? पावसचळा संपल्यावर काा
महानगर पालीकेचा निष्काळजीपणा कसा भोवतोय!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jun 2017, 5:39 am