शहरभर वारंवार पदपथाची कामे होत असताना महापालिकेच्या मुख्य बस स्थानकासमोरील पदपथ मात्र उखडलेले आणि दुर्लक्षित आहेत. हे म्हणजे दिव्याखाली अंधार असे वाटते. या मार्गावरून जाणाऱयांना अडथळे पार करत चालावे लागते. प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन पदपथ लवकर दुरुस्त करावेत.
महापालिकेसमोरील पदपथच दुर्लक्षित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2019, 5:41 am