taambdi जोगेश्वरीमंदिर जवळ रस्त्यावर anaadhkrut जाहिरात फलक तसेच व्यवसाय करीत असून डबल पार्किंग होत असल्याने व नो eintry चे पालन होत नसल्याने कायदा व सुव्यस्था चे पालन होत नसून तक्रार karnaaryas maarhaan hote tari polce khaate व महानगर पालिका आयूकट krunaal कुमार यानी लक्ष घालावे tyaanhya कडे तक्रार करून ही सेट्टिंग असल्याने kaarvaie होत नसते
अतिक्रमण खाते तक्रार करून ही दुर्लक्ष करीत आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2017, 5:35 am