डावी भुसारी कॉलनीत शृगेंरी मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने लावली जातात. या बेकायदेशीर पार्कींगमुळे तसेच या भागात असलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉलकडे येणाऱ्या ग्राहकांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. वाहतुकीस अडथळा होणार नाही यासाठी प्रशानाने कायमस्वरूपी ठोस उपाय लवकर करणे आवश्यक आहे.
बेकायदेशीर पार्किंगचा वाहतुकीस अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 5:45 am