विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक पुणे - विनापरवाना खासगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यास मनाई असतानाही आजकाल अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशी वाहने पालकांच्या संमतीने प्रमाणाबाहेर विद्यार्थ्यांना कोंबून त्याचा जिवाशी खेळत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का ?विनोद सातपुते
बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2018, 5:35 am