हिंगणेमळ्यामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून रस्त्याच्या मध्ये हा पाइप पडून आहे. यामुळे अपघात होत आहेत. पादचाऱ्यांना कसरत करून चालावे लागते आहे. यामुळे अपघातही झाले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे हा पाइप पडला आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने हा पाइप हलवावा.
Irresponsible Local Corporation
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Dec 2018, 5:38 am