सहकारनगर येथील बागूल उद्यानातील बंद पडलेल्या कारंजामध्ये पाणी साठले असून त्यात डेंगीच्या डासांचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे. हे वृत्त सिटीझन रिपोर्टरमध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासनाने जलद कारवाई करून हे पाणी काढून टाकले. यामुळे एक आरोग्य समस्या टाळता आली आहे. प्रशासनाचे आभार
'सिटीझन रिपोर्टर' च्या दणक्याने त्वरित कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2019, 5:44 am