एवढ्या मोठ्या कात्रज चौकात ट्रॅफिक चे सिग्नल बिघडलेले असून एकावेळी सर्व सिग्नल लागलेले असतात त्यामुळे वाहनचालक संब्रम्हीत असून सिग्नल पाळावा की नाही अशी परिस्थिती आहे. नादुरुस्त सिग्नल मूळे अपघाताचा मोठा धोका आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष्य घालून लवकरात लवकर सिग्नल दुरुस्त करावा.
कात्रज चौकात सिग्नल नादुरुस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2018, 5:37 am