कर्वेनगर धोकादायक वृक्ष पुणे - कर्वेनगरमध्ये प्रभाग १३ मधील, गिरीजाशंकर सोसायटी समोरील पदपथावर एका वृक्षाची चुकीच्या पद्धतीने वाढ झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. महापालिकेने व वृक्षविभागाने लक्ष घालून त्वरित हे झाड काढून टाकावे. अपघाताची वाट पाहू नये. जितेंद्र भालेराव
प्रभाग13 मध्ये ,उद्यान विभाग लक्ष कधी देणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2018, 5:41 am