लक्ष्मीनगरचुकीचे गतिरोधक लक्ष्मीनगर ते पर्वती या भागात एका छोट्या गल्लीत कॉँक्रिटीकरण करण्यात आले व बाजूला टाइल्स बसविण्यात आल्या. परंतु जेथे वाहतूक जास्त नाही तेथे दोन्ही टोकाला टाइल्सचे सहा इंची उंच गतिरोधक करण्यात आले आहेत. ज्यामुळे अजून जास्त धक्का बसतो. त्वरित उपाय योजावा. एक जागरूक नागरिक
चुकीचे गतिरोधक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2020, 5:46 am