पुणे शहरातील मध्यवर्ती पेठ भागांमधील ट्रफिक समस्या गंभीर झाली आहे. येथील व्यापाऱयांच्या दुकानात रोज अवजड वाहने सकाळपासूनच दाखल होतात. वाहने दुकानबाहेरच उभी राहून वाहतूकीस अडथळा निर्माण करतात. त्यामुळे तासनतास वाहतुकीची कोंडी होते. पेठांचा परिसर आधिच लहान, रस्ते अरूंद, त्यात नागरीकांची वर्दळ आणि शालेय विद्यार्थ्यांची लगबग. वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर वेळेचे बंधन घालून द्यावे.
मध्यवर्ती पुुण्यातील वाहतूक कोंडीत वाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2019, 5:40 am