निगडी कठड्यांची उंची वाढवा आपल्याकडील उड्डाणपुलांच्या कठड्यांची उंची कमी आहे. त्यामुळे अपघातावेळी दुचाकीस्वार कठड्यावरून खाली पडण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता तातडीने कठड्यांची उंची वाढवावी किंवा कठड्यांवर सुरक्षा जाळी बसवावी. विकास देशपांडे
कठड्यांची उंची वाढवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2019, 5:42 am