राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या रस्त्याकडेला (डी. पी. रोड) अनधिकृत घरे व दुकाने ऊभी रहात आहेत. यांना वीज-जोड व दुकानांचे परवाने कसे काय मिळतात? शिवाय या मंडळीनी अगदी डांबरी रस्त्यापर्यंत टपऱ्या ऊभारल्या आहेत त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होतो. तरीही यांना प्रशासन रोखत का नाही?
डी. पी. रोडवर वाढते अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2017, 5:39 am