शिवाजीनगर वाढती अस्वच्छता बालगंधर्वजवळील शिंदे पुलावर लावल्या जाणाऱ्या हातगाड्यांमुळे येथील पदपथावरून चालणे मुश्कील झाले आहे. त्याचबरोबर येथून पुलाखाली कचरा टाकला जात असल्याने परिसरातील अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महापालिका याकडे लक्ष देईल का ?आकाश कांबळे
वाढती अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2019, 5:44 am